The DRDO STORY || Marathi podcast || mechanical engineer cha show || मराठी पॉडकास्ट | kasote saurabh
Update: 2023-05-21
Description
डॉक्टर प्रदीप कुरुलकर. बहुतेक खूप जणांनी हे नाव ऐकले नसेल पण याच ठिकाणी जर खान, शेख वैगेरे असे नाव असते तर सर्वांना परिचित झाले असते. हो, व्हॉट्सॲप, इंस्टाग्रामला देशद्रोही अशी टिप्पणी झाली असती अन् त्यांच्या धर्माचाही उधोउधो केला असता. आत्ताच प्रदशित झालेला "केराळा स्टोरी"बरोबर अजून काहीतरी खमंग मसाला मिळालाच असता असेही कर्नाटकच्या निवडणुका सुरू होत्याच...!! असो, नेमका मुद्दा आहे तरी काय हे तरी तुम्हाला कळाले पाहिजे म्हणूनच हा पॉडकास्ट..!!
#drdo #keralastory #kerala #marathi Marathi podcasts Kerala story drdo story pradip kurulkar pune Kasote Saurabh
#drdo #keralastory #kerala #marathi Marathi podcasts Kerala story drdo story pradip kurulkar pune Kasote Saurabh
Comments
In Channel